फर्डिनांड व्हर्बेएस्ट

फर्डिनांड व्हर्बेएस्ट
(1623 - 1688)


फर्डिनांड व्हर्बेएस् एक खगोलशास्त्रज्ञ आणि एक गणितज्ञ होता. जगातील सर्वात पहिले यांत्रिक वाहन (ऑटोमोबाईल) त्याने बनविले. एक मिशनरी म्हणून चीनला गेला असताना त्याला ऑटोमोबाईल तयार करण्याच्ची कल्पना सुचली. त्याचे ऑटोमोबाईल वाफेवर चालत असे मात्र त्यातून सामानाची वाहतूका करण्यात येई.

Hits: 399