इव्हँजेलिस्टा टॉरिसेल्ली

इव्हँजेलिस्टा टॉरिसेल्ली
(1608-1647)


प्रसिद्ध इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ इव्हँजेलिस्टा टॉरिसेल्ली यांनी इ. स. १६४३ साली हवेचा दाब मोजण्याासाठी वायुभारमापक (बॅरोमीटर) हे उपकरण तयार केले. हवामानशास्त्राच्या क्षेत्रात वापरले जाणारे हे एक महत्वाचे  साधन आहे. त्यावेळी इटालियन नौदलाच्या अनेक पाणबुड्यांना टॉरिसेल्ली यांचे नाव देण्यात आले होते.

Hits: 267